शिवस्वराज्य दिन सोहळा

सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या संस्थांना कळविण्यात येते कि, उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे रविवार दि. ६ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ” शिवस्वराज्य दिन सोहळा ” online आयोजित केलेले आहे. तो सर्व संस्थांनी आवर्जून पाहावा. ( सदर कार्यक्रम सर्वच संस्थाकरिताआहे ) : : ==> Click here for you tube link : https://youtu.be/-zTH-hz_73E

Click above for YouTube live Event

Comments are closed.