“Marathi Divas Celebration”

मराठी भाषा दिवस :

२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस.

कुसुमाग्रज : ( २७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९ ) पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर, एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. कुसुमाग्रज या काव्यलेखन. जन्म पुणे , जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह. विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके.

१९७४ ला नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णवी, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबऱ्या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य संमेलनांचे ते अध्यक्ष होते.

Comments are closed.